मानदुखी (Neck Pain) आणि खांदेदुखी (Shoulder Pain) वर फिजिओथेरपी
सकाळी उठल्यावर मान आखडली असते. लॅपटॉपवर काम करताना खांदे जड होतात. हात वर करताना खांद्यात कळ येते आणि कपडे घालणेही अवघड वाटते. मान आणि खांद्याचा त्रास आज जवळजवळ प्रत्येक वयोगटात दिसतो. छत्रपती संभाजीनगरमधील Advance Physiotherapy… मानदुखी (Neck Pain) आणि खांदेदुखी (Shoulder Pain) वर फिजिओथेरपी







